उत्कृष्ट आत्मनिर्भर संघटन पुरस्कार.

मा. ग्रामविकास मंत्री भारत सरकार यांचे मार्फत नवप्रभा महिला प्रभाग संघ तालुका लोहारा जिल्हा धाराशिव यांना सन २०२१-२०२२ मध्ये प्राप्त.
पुरस्कार तपशील
नाव: उत्कृष्ट आत्मनिर्भर संघटन पुरस्कार.
वर्ष: 2022
प्रदान केले: 08/03/2022