बंद

    भरती

    Filter Past भरती
    भरती
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    आरोग्य सेवक पुरुष ५० टक्के

    आरोग्य सेवक पुरुष ५० टक्के संवर्गातील हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांना दिनांक ०८.०४.२०२५ पर्यत हरकती/त्रुटी पुर्ततेसाठी कालावधी वाढवुन देण्यात येत आहे.

    01/04/2025 08/04/2025 पहा (524 KB)
    राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव.

    प्रतिक्षा यादी मधील उमेदवारांचे समुपदेशन प्रक्रिया बाबत- राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव.

    26/03/2025 02/04/2025 पहा (922 KB)
    राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत विविध रिक्त कंत्राटी पदाची पद भरती जाहिरात 2024 -25 क्र. 02 04/03/2025 11/03/2025 पहा (4 MB)
    सुधारित निवड व प्रतीक्षा यादी- राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव पद भरती 2024- 25 जाहिरात क्र.1. 06/02/2025 13/02/2025 पहा (2 MB)
    आरोग्य सेवक (पुरुष) ५०% ( हंगामी क्षेत्र फवारणी ) पदभरती स्थगिती बाबत. 20/12/2024 03/01/2025 पहा (350 KB)