बंद

    गरोदर माता तपासणी व नियमित लसीकरण कार्यक्रम.

    • तारीख : 01/01/2015 -

    प्रजनन व बालआरोग्य कार्यक्रमांतर्गत गरोदर माता तपासणी नियमित लसीकरण हा कार्यक्रम महत्वाचा आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 100 टक्के माता व बालकांना गुणवत्तापुर्वक लसीकरण मिळणेसाठी लसीकरण बळकटीकरण हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

    माता आरोग्याच्या सुविधा :

    अ ) प्रसुतीपूर्व सेवा.
    ब) प्रसुती अंतर्गत (प्रसवांतर्गत सेवा).
    क) प्रसुती पच्छत सेवा.

    बालकांसाठीच्या आरोग्य सुविधा :

    अ) लसीकरण सेवा.
    ब) आजारी बालकांकरीता.
    क) कुपोषण.

    लाभार्थी:

    आई आणि मूल

    फायदे:

    सर्व सेवा

    अर्ज कसा करावा

    आशा आणि एएनएमशी संपर्क साधा.