ग्रामीण भागातील इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलीना संगणक (एमएससीआयटी) प्रशिक्षण मंजुर करणे
महिला व बाल कल्याण
- ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई याचे शासन निर्णय क्र.झेडपीए.2013/प्र.क्र.76/पंरा-1 दि.24.01.2014
- ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई याचे शासन निर्णय क्र.झेडपीए.2013/प्र.क्र.76/पंरा-1 दि.19.01.2021
- ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई याचे शासन निर्णय क्र.डीसीटी.2316/प्र.क्र.133/क्र.1417 दि.05.12.2016
जिल्हा परिषद सेस अंतर्गत सन 2024-2025 या वर्षात राबविण्यात येणाऱ्या योजनेचा प्रस्ताव 90%अनुदानावर ग्रामीण भागातील इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलीना संगणक (एमएससीआयटी) प्रशिक्षण मंजुर करणे
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराने दिनांक 01 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधी मध्ये प्रवेश घेवुन (एमएससीआयटी) प्रवेश घेवुन प्रशिक्षणाची मुळ शुल्क पावती व पासिग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- दारिद्रय रेषेखाली कुटूबाचे यादीत नाव समावेश असल्यास त्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधाराड कार्डची छायाकित प्रत
- अर्जदाराचे पाचबुकाची छायाकित प्रत
- रहिवाशी प्रमाणपत्र (ग्रामसेवक) किवा स्वयंघोषणापत्र
- शौचालय आहे व त्याचा नियमित कुंटूब वापर करित असलेबाबतचे (ग्रामसेवक) प्रमाणपत्र
- सन 2023-2024 मध्ये सर्वामार्गानी मिळून कुटुंबाचे रु.120000 च्या आत वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- दिव्याग (अपंग ) असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
लाभार्थी:
ग्रामीण भागातील इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुली
फायदे:
90%अनुदानावर संगणक (MSCIT) प्रशिक्षण मंजुर करणे