बंद

    जननी सुरक्षा योजना

    • तारीख : 01/01/2015 -

    उद्देश- संस्थात्मक प्रसूती वाढविणे माता मृत्यू कमी करणे

    या योजना साठी अपेक्षित लाभार्थी

    -बी.पी.एल.,

    -अनुसूचित जाती,जमातीच्या गरोदर महिला

    निकष: शासकीय व खाजगी मानांकीत दवाखान्यात प्रसूती झाली पाहिजे….

    लाभ डी.बी.टी. द्वारे

    ग्रामीण भागातील मातेस 700रु.

    शहरी भागातील मातेस 600 रुपये

    आणि सीझेरियन झाल्यास 1500 (पूर्ण कागदपत्र जमा केल्या नंतर )

    घरी प्रसूती झाल्यास 500 रु

    वरील प्रमाणे लाभार्थी यांना जननी सुरक्षा योजनाचा डी. बी. टी. द्वारे लाभ दिला जातो.

    लाभार्थी:

    बी.पी.एल., अनुसूचित जाती,जमातीच्या गरोदर महिला.

    फायदे:

    लाभ डी.बी.टी. द्वारे

    अर्ज कसा करावा

    सर्व शासकीय दवाखाने व अंगीकृत खाजगी दवाखाने.

    संचिका:

    जेएसवाय आर्थिक लाभ बाबत फॉर्म नमुना (1 MB)