बंद

    जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनातर्गत दोन दुधाळ गट वाटप करणे.

    • तारीख : 01/01/2015 -

    योजनेचे स्वरूप :-

    1. राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुणण (सर्वसाधारण, अनुसूवचत जाती उपयोजना आवण व जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनें अंतर्गत लाभार्थ्यांना 02 दुधाळ देशी / 02 संकरीत गायी / 02 म्हशींचा एक गट वाटप करणे.
    2. सदर योजनेचा लाभ अनुसुचित जमाती लाभार्थीना देण्यात येईल.
    3. दुधाळ जनावरांच्या गटाचा पुरवठा 75 टक्के अनुदानावर करण्यात येईल.
    4. लाभार्थीना 25 टक्के स्वहिस्सा स्वत: उभारावी लागेल.बँक/वित्तीय संस्थेकडुन कर्ज घेणा-या(अनु.जातीसाठी 5 टक्के लाभार्थी हिस्सा व 20 टक्के बॅकेचे कर्ज) घेणा-या लाभार्थ्यास या योजने अंतर्गत् प्राधान्य देण्यात येईल.

    https://ah.mahabms.com

    लाभार्थी:

    अनुसुचित जमाती या प्रर्वगातील सर्व लाभार्थी .

    फायदे:

    02 दुधाळ देशी / 02 संकरीत गायी / 02 म्हशींचा एक गट वाटप करणे.

    अर्ज कसा करावा

    https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.