जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनातर्गत 100 एक दिवशीय कुक्कूट पिल्ले वाटप करणे
योजनेचे स्वरूप :-
- जिल्हा वार्षिक आदिवासी योजने अंतर्गत 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या नर कोंबडे व एक दिवसीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाचे वाटप करणे.
- आदिवासी श्रेणींसाठी 50% अनुदान, 100 दिवसांची पिल्ले. योजना किंमत रु. 29,500/-
- लाभार्थी निवडताना 30 टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे.
लाभार्थी:
अनुसुचित जमाती या प्रवर्गातील सर्व लाभार्थाना.
फायदे:
या योजने अंतर्गत 50 टक्के अनुदानावर 100 एक दिवशीय सुधारित कुक्कूट पंक्षाच्या पिल्याचे गट वाटप करणे.
अर्ज कसा करावा
https://ah.mahabms.com या संकेतस्थळाला (अथवा AH-MAHABMS मोबाइल एप्लीकेशन) भेट द्या.