दिव्यांगाकरिता वैयक्तिक लाभ
जि.प.स्वसंपादित 5 %दिव्यांग निधीतून दिव्यांगाकरिता वैयक्तिक लाभाच्या योजना सन 2024-25
- योजनेचे नाव – मतिमंद व्यक्तीना आर्थिक सहाय्य (रू 25000/-मर्यादा)
- योजना निधी – 11,00,000/-
- लोकवाटा – निरंक
- योजनेचा कालावधी – 2024-2025
- योजनेचे कार्यक्षेत्र – धाराशिव जिल्हयाचा ग्रामीण भाग
- योजनेचा उद्देश – मतिमंद व्यक्तीना आर्थिक सहाय्य (रू 25000/-मर्यादा) देवून पुर्नवसनास मदत करणे
योजनेच्या अटी व शर्ती व आवश्यक कागदपत्रे
- मतिमंद असलेबाबत ( 40 टक्के ) सिव्हील सर्जन यांचे ऑनलाईन /युडीआडी वैदयकीय प्रमाणपत्र
- लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रु.1,00,000/- असावे/लाभार्थी द्रारीद्ररेषेखालील असावा) तहसिलदार यांचे सन 2024-25 मध्ये सर्व मार्गानी मिळुन कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- शासकीय /जिल्हा परिषद/पं. स. स्तरावरील योजनेचा लाभ घेतलेला नाही स्वघोषणापत्र
- प्रस्ताव गटविकास अधिकारी पंचायत समिती मार्फत छाननी/तपासणी करूनच केवळ परिपुर्ण प्रस्ताव स्विकारण्यात येतील.
- लाभार्थीची निवड समाज कल्याण विषय समिती मध्ये करण्यात येईल.
- योजनेचा खर्च 25 जि.प. उपकर 2235 समाज कल्याण योजना क्रमांक 2235-101-33 या लेखाशिर्षाखाली मतिमंद व्यक्तीना आर्थिक सहाय्य (रू 25000/-मर्यादा या योजनेतुन करण्यात येईल.
लाभार्थी:
मतिमंद व्यक्ती
फायदे:
आर्थिक सहाय्य (रू 25000/-मर्यादा)