बंद

    दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे

    • तारीख : 01/01/2015 -

    जि.प.स्वसंपादित 5% अपंग निधीतून दिव्यांगाकरिता वैयक्तिक लाभाच्या योजना सन 2024-25

    1. योजनेचे नाव – दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे
    2. योजना निधी – 3,00,000/-
    3. लोकवाटा – निरंक
    4. योजनेचा कालावधी – 2024-25
    5. योजनेचे कार्यक्षेत्र – धाराशिव जिल्हा
    6. योजनेचा उद्देश – दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू यांना अर्थसहाय्य देवुन इतर दिव्यांगाना प्रेरणा देणे तसेच गौरव करणे .

    योजनेच्या अटी व शर्ती व आवश्यक कागदपत्रे –

    1. दिव्यांग खेळाडू यांना अर्थसहाय्य देवून इतर दिव्यांगाना प्रेरणा देणे तसेच गौरव करणे.
    2. दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू यांना अर्थसहाय्य दिवयांगामध्ये त्यांच्यात निकोप स्पर्धा निर्माण करणे
    3. जिल्हयातील ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूना अर्थसहाय्य पुरविणे (जिल्हास्तर खेळाडू करिता रु.25,000 राज्यस्तर खेळाडू करिता रु.50,000 व राष्ट़ीयस्तर खेळाडू करिता रु.75,000 )
    4. लाभार्थीची निवड समाज कल्याण्‍ समिती मार्फत करण्यात येईल.
    5. योजनेचा खर्च योजना क्रमांक 2235-102-B21 या लेखाशिार्षाखाली दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडु यांना अर्थसहाय्य देणे या योजनेतुन करण्यात येईल.

    लाभार्थी:

    दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू

    फायदे:

    जिल्हास्तर खेळाडू करिता रु.25,000 राज्यस्तर खेळाडू करिता रु.50,000 व राष्ट़ीयस्तर खेळाडू करिता रु.75,000

    अर्ज कसा करावा

    गटविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा

    संचिका:

    अपंग खेळाडू (956 KB)